INGREDIENTS
- तीन मोठे चमचे तेल
- १ वाटा कोलंबी
- हळद
- मीठ
- गूळ
- कोकम आगळ
- लसूण
- १ चमचा भाजलेलं खोबरं
- आलं
- मेथी दाणा
- हिंगं
METHOD
- कोलंबी धुवून त्याला मेथी व हिंगं सोडून सर्व मसाले लावावे
- एका कढइत तेल घ्यावे . तेल गरम झाले कि त्यात मेथी दाणा व हिंगं घालावे.
- मसाला लावलेली कोलंबी त्यात घालावी व ते मिश्रण परतावे.
- कोलंबी शिजण्या करिता कढइत थोडे पाणी घालावे
- झाकण लावून कोलंबी शिजू द्यावी.
- पाणी आटले कि gas बंद करावा
- शक्यतो काचेच्या बरणीत ठेवावे.
Tip
हे लोणचे लोणचे एका आठवड्यात संपवावे
No comments:
Post a Comment