Showing posts with label preserves. Show all posts
Showing posts with label preserves. Show all posts

Sunday, 30 September 2012

Colambicha Loncha (Pickled prawns)



 

 

 

INGREDIENTS


  • तीन मोठे चमचे तेल 
  • १ वाटा कोलंबी 
  • हळद 
  • मीठ 
  • गूळ 
  • कोकम आगळ 
  • लसूण 
  • १ चमचा भाजलेलं खोबरं 
  • आलं 
  • मेथी दाणा 
  • हिंगं 

METHOD


  1. कोलंबी धुवून त्याला मेथी व हिंगं सोडून सर्व मसाले लावावे 
  2. एका कढइत तेल घ्यावे . तेल गरम झाले कि त्यात मेथी दाणा व हिंगं घालावे.
  3.  मसाला लावलेली कोलंबी त्यात घालावी व ते मिश्रण परतावे.
  4. कोलंबी शिजण्या करिता कढइत थोडे पाणी घालावे 
  5. झाकण लावून कोलंबी शिजू द्यावी.
  6. पाणी आटले कि gas बंद करावा 
  7. शक्यतो काचेच्या बरणीत ठेवावे.

Tip


हे लोणचे लोणचे एका आठवड्यात संपवावे